listing
अर्थ (इंग्रजी)
the formal admission of a company’s shares to a stock exchange
मराठी अर्थ
शेअर बाजारातील नोंदणी
वाक्यात वापर
सार्वजनिक भागविक्रीला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला आणि नोंदणी अधिमूल्यावर झाली.
The public issue was oversubscribed and the listing came at a premium.
समानार्थी शब्द
enrolmentquotationregistration
विरुद्धार्थी शब्द
delisting