livelihood
अर्थ (इंग्रजी)
the means of securing the necessities of life
मराठी अर्थ
उपजीविका, चरितार्थ
वाक्यात वापर
येथील सुमारे नऊशे कुटुंबांची मासेमारी हीच एकमेव उपजीविका आहे.
Fishing is the sole livelihood of nearly nine hundred families here.
समानार्थी शब्द
livingsustenanceoccupation