livid

अर्थ (इंग्रजी)

extremely angry

मराठी अर्थ

संतापाने लाल झालेला

वाक्यात वापर

तिसरी बसही न थांबता निघून गेल्यावर प्रवासी संतापले.

The commuters were livid when the third bus also went past.

समानार्थी शब्द

furiousincensedenraged

विरुद्धार्थी शब्द

calmunruffled