locus
अर्थ (इंग्रजी)
the standing or right of a person to approach a court
मराठी अर्थ
न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार
वाक्यात वापर
याचिकाकर्ता बाधित पक्ष नसल्याने त्याचा दाद मागण्याचा अधिकार प्रश्नांकित करण्यात आला.
The petitioner’s locus was questioned because he was not an affected party.
समानार्थी शब्द
standingright to suelocus standi