lurk

अर्थ (इंग्रजी)

to remain hidden, waiting to act

मराठी अर्थ

दबा धरून राहणे, छुपे असणे

वाक्यात वापर

अर्थसंकल्पबाह्य कर्जउभारणीमागे गंभीर वित्तीय धोका दडलेला आहे.

A serious fiscal risk lurks behind the off-budget borrowing.

समानार्थी शब्द

skulklie in waithide

विरुद्धार्थी शब्द

emergereveal itself