majority

अर्थ (इंग्रजी)

the greater number; the votes needed to carry a proposal

मराठी अर्थ

बहुमत, बहुसंख्य

वाक्यात वापर

या दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष बहुमत आवश्यक आहे.

The amendment needs a special majority in both Houses of Parliament.

समानार्थी शब्द

preponderancebulkplurality

विरुद्धार्थी शब्द

minority