malafide
अर्थ (इंग्रजी)
done in bad faith, with a dishonest motive
मराठी अर्थ
दुष्ट हेतूने केलेले, अप्रामाणिक
वाक्यात वापर
ही बदली दुष्ट हेतूने व वैयक्तिक आकसातून केल्याचे ठरवून रद्द करण्यात आली.
The transfer was quashed as malafide and motivated by personal spite.
समानार्थी शब्द
in bad faithdishonestmotivated
विरुद्धार्थी शब्द
bona fidehonestgenuine