manifesto

अर्थ (इंग्रजी)

a public declaration of policy by a party or group

मराठी अर्थ

जाहीरनामा

वाक्यात वापर

जाहीरनाम्यात प्रत्येक महसूल मंडळात शेततळ्याचे आश्वासन होते.

The manifesto promised a farm pond in every revenue circle.

समानार्थी शब्द

declarationplatformproclamation