manpower

अर्थ (इंग्रजी)

the number of people available for a task or service

मराठी अर्थ

मनुष्यबळ

वाक्यात वापर

सध्याच्या मनुष्यबळावर प्रत्येक उद्योगाची तपासणी शक्य नसल्याचे प्रदूषण मंडळाने मान्य केले.

The pollution board admitted it cannot inspect every unit with its present manpower.

समानार्थी शब्द

workforcestaff strengthpersonnel