maternal

अर्थ (इंग्रजी)

relating to a mother, especially in matters of health

मराठी अर्थ

मातृविषयक, मातेसंबंधीचा

वाक्यात वापर

मातामृत्यूचे प्रमाण घटले असले, तरी जिल्हा अद्याप राज्य सरासरीच्या मागेच आहे.

Maternal mortality has fallen, but the district still trails the state average.

समानार्थी शब्द

motherlymatriarchal

विरुद्धार्थी शब्द

paternal