merchandise

अर्थ (इंग्रजी)

goods bought and sold in trade

मराठी अर्थ

विक्रीचा माल, व्यापारी वस्तू

वाक्यात वापर

सलग तिसऱ्या तिमाहीत व्यापारी मालाच्या निर्यातीत घट झाली.

Merchandise exports contracted for the third quarter in a row.

समानार्थी शब्द

goodswarescommodities

विरुद्धार्थी शब्द

services