mindful

अर्थ (इंग्रजी)

conscious or aware of something

मराठी अर्थ

भान असलेला, जाणीव ठेवणारा

वाक्यात वापर

अपील पुढे पाठवताना अधिकाऱ्यांनी मुदतीचे भान ठेवावे.

Officers must be mindful of the limitation period while forwarding appeals.

समानार्थी शब्द

awareheedfulconscious

विरुद्धार्थी शब्द

obliviousheedlessunmindful