ministry
अर्थ (इंग्रजी)
a department of government headed by a minister
मराठी अर्थ
मंत्रालय, शासकीय खाते
वाक्यात वापर
मूळ कायद्याखाली तयार केलेले नियम मंत्रालयाने अद्याप अधिसूचित केलेले नाहीत.
The ministry has yet to notify the rules framed under the parent Act.
समानार्थी शब्द
departmentportfolio