mischief

अर्थ (इंग्रजी)

playful or deliberate behaviour causing harm or trouble

मराठी अर्थ

खोडसाळपणा, उपद्रव

वाक्यात वापर

नेमका हाच उपद्रव टाळण्यासाठी ही तरतूद अंतर्भूत करण्यात आली.

The provision was inserted to prevent this very mischief.

समानार्थी शब्द

harmtroublewrongdoing

विरुद्धार्थी शब्द

goodbenefit