misinformation

अर्थ (इंग्रजी)

false or misleading information, whether or not spread deliberately

मराठी अर्थ

चुकीची माहिती, दिशाभूल करणारा मजकूर

वाक्यात वापर

लशीबाबतच्या चुकीच्या माहितीचे खंडन करण्यातच आरोग्यसेवकांचा पहिला पंधरवडा गेला.

Health workers spent the first fortnight countering misinformation about the vaccine.

समानार्थी शब्द

falsehooddisinformationuntruth

विरुद्धार्थी शब्द

factverified information