mismatch

अर्थ (इंग्रजी)

a failure to correspond or fit together

मराठी अर्थ

विसंगती, न जुळणे

वाक्यात वापर

शिकवली जाणारी कौशल्ये आणि उपलब्ध रोजगार यांत वाढती विसंगती आहे.

There is a growing mismatch between the skills taught and the jobs on offer.

समानार्थी शब्द

discrepancyincongruitydisparity

विरुद्धार्थी शब्द

matchcorrespondence