mobocracy

अर्थ (इंग्रजी)

rule by an unruly crowd rather than by law

मराठी अर्थ

झुंडशाही

वाक्यात वापर

असंवैधानिक मार्गांमुळे लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होते, असा इशारा आंबेडकरांनी दिला होता.

Ambedkar warned that unconstitutional methods reduce a democracy to mobocracy.

समानार्थी शब्द

ochlocracymob rule

विरुद्धार्थी शब्द

rule of lawconstitutionalism