modality
अर्थ (इंग्रजी)
the particular manner or procedure by which something is done
मराठी अर्थ
कार्यपद्धती, अंमलबजावणीचे स्वरूप
वाक्यात वापर
दोन्ही राज्यांचे तत्त्वतः एकमत झाले असले, तरी वाटपाची कार्यपद्धती अद्याप ठरलेली नाही.
The two states have agreed in principle but the modalities of sharing are unsettled.
समानार्थी शब्द
methodproceduremode