multilateral

अर्थ (इंग्रजी)

involving three or more countries or parties

मराठी अर्थ

बहुपक्षीय, अनेक देशांचा सहभाग असलेला

वाक्यात वापर

शुल्कांबाबत द्विपक्षीय घासाघीसऐवजी बहुपक्षीय तोडगा काढावा, असा आग्रह भारताने धरला.

India pressed for a multilateral solution rather than bilateral bargaining on tariffs.

समानार्थी शब्द

many-sidedcollectiveplurilateral

विरुद्धार्थी शब्द

bilateralunilateral