mundane

अर्थ (इंग्रजी)

ordinary and lacking interest

मराठी अर्थ

रोजच्या व्यवहारातील, नीरस

वाक्यात वापर

उत्तम प्रशासन बहुतांशी रोजच्या बारीकसारीक तपशिलांच्या अचूकतेत असते.

Much of good administration lies in getting mundane details right.

समानार्थी शब्द

routinecommonplaceprosaic

विरुद्धार्थी शब्द

extraordinaryexcitingsublime