munitions
अर्थ (इंग्रजी)
military weapons, ammunition and equipment
मराठी अर्थ
युद्धसामग्री, दारूगोळा
वाक्यात वापर
युद्धसामग्रीचा पुरवठा जलद व्हावा म्हणून शस्त्रास्त्र कारखान्याचे निगमीकरण करण्यात आले.
The ordnance factory was corporatised to speed up the supply of munitions.
समानार्थी शब्द
ordnancearmamentsmateriel