mutation
अर्थ (इंग्रजी)
the change of ownership recorded in the revenue register after a transfer
मराठी अर्थ
फेरफार — मालकीबदलाची महसुली नोंद
वाक्यात वापर
वारसा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वारसांनी सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदीसाठी अर्ज केला.
The heirs applied for mutation of the land record after the succession certificate came.
समानार्थी शब्द
record changetransfer entryalteration