myth
अर्थ (इंग्रजी)
a widely held but false belief; a traditional story
मराठी अर्थ
गैरसमज; पुराणकथा
वाक्यात वापर
केवळ इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होतात हा गैरसमज आहे.
It is a myth that only English-medium students clear this examination.
समानार्थी शब्द
fallacylegendfable
विरुद्धार्थी शब्द
factrealitytruth