naive

अर्थ (इंग्रजी)

lacking experience and too ready to believe

मराठी अर्थ

भोळा, अननुभवी

वाक्यात वापर

सनियंत्रण कक्षाशिवाय योजना चालेल अशी अपेक्षा करणे भोळेपणाचे आहे.

It is naive to expect a scheme to work without a monitoring cell.

समानार्थी शब्द

innocentunworldlycredulous

विरुद्धार्थी शब्द

worldly-wiseshrewdsophisticated