nascent
अर्थ (इंग्रजी)
just coming into existence and beginning to develop
मराठी अर्थ
नवजात, उभारीच्या अवस्थेतील
वाक्यात वापर
स्वस्त आयातीपासून उभारीच्या अवस्थेतील अन्नप्रक्रिया उद्योगांचे संरक्षण राज्याने करावे.
The state must protect the nascent food-processing units from cheap imports.
समानार्थी शब्द
emergingbuddingfledgling
विरुद्धार्थी शब्द
matureestablisheddeclining