naysayer
अर्थ (इंग्रजी)
a person who habitually opposes or doubts a proposal
मराठी अर्थ
सतत विरोध करणारा, शंकेखोर टीकाकार
वाक्यात वापर
मेट्रो मार्गिका व्याजाचा खर्चही कधी भरून काढणार नाही, असे शंकेखोर टीकाकारांनी भाकीत केले होते.
The naysayers had predicted that the metro line would never recover even its interest cost.
समानार्थी शब्द
detractorscepticcritic
विरुद्धार्थी शब्द
supporteradvocate