net

अर्थ (इंग्रजी)

remaining after all deductions have been made

मराठी अर्थ

निव्वळ, वजावटीनंतर उरलेले

वाक्यात वापर

आस्थापना खर्च वाढूनही महामंडळाचे निव्वळ उत्पन्न वाढले.

The corporation’s net revenue rose even though establishment costs went up.

समानार्थी शब्द

clearresidual

विरुद्धार्थी शब्द

grossaggregate