nod

अर्थ (इंग्रजी)

an informal approval or clearance given to a proposal

मराठी अर्थ

मंजुरी, संमती

वाक्यात वापर

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाली.

The project received the environment ministry’s nod after a wait of two years.

समानार्थी शब्द

approvalassentclearance

विरुद्धार्थी शब्द

refusalveto