nomenclature

अर्थ (इंग्रजी)

a system of names used in a field

मराठी अर्थ

नामकरण पद्धती, संज्ञाव्यवस्था

वाक्यात वापर

पदांची नामकरण पद्धती विभागागणिक वेगळी आहे.

The nomenclature of posts differs from department to department.

समानार्थी शब्द

naming systemterminology