norm
अर्थ (इंग्रजी)
a standard of behaviour that is expected
मराठी अर्थ
प्रमाण, रूढ संकेत
वाक्यात वापर
सात दिवसांत उत्तर देणे हे या कार्यालयाचे प्रमाण बनले आहे.
A response within seven days has become the norm in the office.
समानार्थी शब्द
standardconventionbenchmark