noting

अर्थ (इंग्रजी)

a written remark recorded by an official on a file

मराठी अर्थ

फाइलवरील टिप्पणी, शेरा

वाक्यात वापर

माहिती अधिकार कायद्याखाली अर्जदाराने तीन अधिकाऱ्यांच्या फाइलवरील टिप्पण्या मिळविल्या.

The applicant obtained the file notings of three officers under the transparency law.

समानार्थी शब्द

minuteremarkannotation