notional
अर्थ (इंग्रजी)
existing only in theory or on paper
मराठी अर्थ
कागदोपत्री, केवळ नावापुरता
वाक्यात वापर
या पदासाठी वेतनाची तरतूदच नसल्याने ते केवळ कागदोपत्री आहे.
The post is only notional as no salary has ever been budgeted for it.
समानार्थी शब्द
hypotheticaltheoreticalnominal
विरुद्धार्थी शब्द
actualrealoperative