numerical
अर्थ (इंग्रजी)
expressed in or relating to numbers
मराठी अर्थ
संख्यात्मक, आकड्यांच्या स्वरूपातील
वाक्यात वापर
लेखापरीक्षण अहवालात प्रत्येक संवर्गातील रिक्त पदांची संख्यात्मक माहिती दिली आहे.
The audit report gives the numerical strength of vacancies in each cadre.
समानार्थी शब्द
quantitativearithmetical