nutrient

अर्थ (इंग्रजी)

a substance that provides nourishment to a body or a soil

मराठी अर्थ

अन्नद्रव्य, पोषक घटक

वाक्यात वापर

फेरपालट न करता सतत पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये संपुष्टात आली आहेत.

Continuous cropping without rotation has drained the soil of its nutrients.

समानार्थी शब्द

nourishing substancefood elementsustenance