office
अर्थ (इंग्रजी)
a position of authority with its attached duties; the place where it is exercised
मराठी अर्थ
पद व त्यासोबतची कर्तव्ये; कार्यालय
वाक्यात वापर
लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती सभागृहाच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरते.
A person holding an office of profit is disqualified from membership of the House.
समानार्थी शब्द
postpositionbureau