onus

अर्थ (इंग्रजी)

the responsibility or burden of proving something

मराठी अर्थ

जबाबदारी, सिद्ध करण्याचे ओझे

वाक्यात वापर

सवलतीचा दावा करणाऱ्यावरच ती सिद्ध करण्याची जबाबदारी असते.

The onus of proving the exemption lies on the person claiming it.

समानार्थी शब्द

burdenresponsibilityliability

विरुद्धार्थी शब्द

exemptionrelief