oral

अर्थ (इंग्रजी)

spoken rather than written

मराठी अर्थ

तोंडी, मौखिक

वाक्यात वापर

आरोपनिश्चितीपूर्वी न्यायालयाने तहसीलदाराचा तोंडी पुरावा नोंदवला.

The court recorded the oral evidence of the tehsildar before framing charges.

समानार्थी शब्द

spokenverbalvocal

विरुद्धार्थी शब्द

writtendocumentary