orthodox
अर्थ (इंग्रजी)
following traditional and accepted beliefs
मराठी अर्थ
रूढिप्रिय, परंपरावादी
वाक्यात वापर
कर लादण्याचा अधिकार केवळ विधिमंडळाला आहे हे रूढ मत आहे.
The orthodox view is that only the legislature may impose a tax.
समानार्थी शब्द
conventionaltraditionalconservative