ostracise

अर्थ (इंग्रजी)

to exclude someone from a group or community

मराठी अर्थ

वाळीत टाकणे, बहिष्कृत करणे

वाक्यात वापर

पोलिसांकडे गेल्यामुळे त्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले.

The family was ostracised for approaching the police.

समानार्थी शब्द

banishshunexclude

विरुद्धार्थी शब्द

welcomeincludeembrace