outage
अर्थ (इंग्रजी)
a period during which a service, especially electricity, is unavailable
मराठी अर्थ
खंडित पुरवठा, वीजपुरवठा खंड
वाक्यात वापर
बारा तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने जिल्हा कोषागारातील ऑनलाइन प्रदान ठप्प झाले.
A twelve-hour outage crippled the district treasury’s online payments.
समानार्थी शब्द
blackoutbreakdownshutdown
विरुद्धार्थी शब्द
restorationuninterrupted supply