outturn
अर्थ (इंग्रजी)
the quantity actually produced or the figure finally realised
मराठी अर्थ
प्रत्यक्ष निष्पत्ती, प्रत्यक्षात आलेला आकडा
वाक्यात वापर
खरीप अन्नधान्याची प्राथमिक प्रत्यक्ष निष्पत्ती आधीच्या अंदाजापेक्षा अधिक भरली.
The provisional outturn of kharif foodgrain exceeded the earlier estimate.
समानार्थी शब्द
yieldactualsrealisation