oversee

अर्थ (इंग्रजी)

to supervise the working of something

मराठी अर्थ

देखरेख करणे

वाक्यात वापर

वाटपावर देखरेख ठेवण्यासाठी सहसंचालकाची नेमणूक करण्यात आली.

A joint director was appointed to oversee the distribution.

समानार्थी शब्द

supervisesuperintendmonitor

विरुद्धार्थी शब्द

neglectignore