patriotism
अर्थ (इंग्रजी)
devotion to and support for one’s country
मराठी अर्थ
देशभक्ती
वाक्यात वापर
प्रामाणिकपणे कर भरणे हा खऱ्या देशभक्तीचाच भाग आहे.
True patriotism includes paying one’s taxes honestly.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
treasondisloyalty