peruse

अर्थ (इंग्रजी)

to read through carefully

मराठी अर्थ

बारकाईने वाचणे, अवलोकन करणे

वाक्यात वापर

अर्जदार कारकुनाच्या उपस्थितीत नस्ती बारकाईने वाचू शकतो.

The applicant may peruse the file in the presence of the clerk.

समानार्थी शब्द

examinescrutinisestudy

विरुद्धार्थी शब्द

skimignore