pittance

अर्थ (इंग्रजी)

a very small amount of money paid as wages

मराठी अर्थ

नाममात्र मोबदला

वाक्यात वापर

चोवीस तासांच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांना नाममात्र मोबदला मिळाला.

Anganwadi workers were paid a pittance for round-the-clock duty.

समानार्थी शब्द

triflemeagre sum

विरुद्धार्थी शब्द

fortunehandsome sum