poised
अर्थ (इंग्रजी)
ready and about to do something; calm and composed
मराठी अर्थ
सज्ज; संयत
वाक्यात वापर
विभागातील पहिला पूर्ण सिंचित जिल्हा होण्यास हा जिल्हा सज्ज आहे.
The district is poised to become the first fully irrigated one in the division.
समानार्थी शब्द
readysetcomposed
विरुद्धार्थी शब्द
unpreparedflustered