populist
अर्थ (इंग्रजी)
appealing to ordinary people’s immediate wishes rather than sound policy
मराठी अर्थ
लोकानुनयी
वाक्यात वापर
हा अर्थसंकल्प लोकानुनयी आणि वित्तीयदृष्ट्या अयोग्य असल्याची टीका झाली.
The budget was criticised as populist and fiscally unsound.
समानार्थी शब्द
crowd-pleasingdemagogic
विरुद्धार्थी शब्द
principledtechnocratic