potable

अर्थ (इंग्रजी)

fit for drinking

मराठी अर्थ

पिण्यायोग्य

वाक्यात वापर

केवळ चाळीस टक्के वाड्यांना नळाद्वारे पिण्यायोग्य पाणी मिळते.

Only forty per cent of the wadis have piped potable water.

समानार्थी शब्द

drinkablefit to drink

विरुद्धार्थी शब्द

contaminatedundrinkable