presume

अर्थ (इंग्रजी)

to suppose something to be true without proof

मराठी अर्थ

गृहीत धरणे

वाक्यात वापर

दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष असल्याचे गृहीत धरले जाते.

An accused is presumed innocent until proved guilty.

समानार्थी शब्द

assumesupposetake for granted

विरुद्धार्थी शब्द

verifyestablish