primacy
अर्थ (इंग्रजी)
the state of being first in importance
मराठी अर्थ
प्राधान्य, अग्रस्थान
वाक्यात वापर
मदतकार्यात जिल्हाधिकाऱ्यांचे अग्रस्थान या आदेशाने अधोरेखित केले आहे.
The order asserts the primacy of the collector in relief operations.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
subordinationsecondariness